जीएसटी परिषदेची सुवर्णमहोत्सवी बैठक : अ‍ॅड. चारुचंद्र भिडे

जीएसटी परिषदेची सुवर्णमहोत्सवी बैठक अ‍ॅड. चारुचंद्र भिडे, पुणे 9890310904 charu@bhideconsultants.com केंद्रीय अर्थमंत्री, विविध राज्याचे अर्थमंत्री आणि केंद्र आणि राज्य सरकारचे काही सभासद यांची एक जीएसटी परिषद तयार केली असून हा का