मराठी व्यावसायिक वाचनाची परंपरा, १९५० पासून
वर्गणी Renewal

व्यापारी मित्र®

मराठी वाचकांशी
१९५० पासूनचे नाते.

व्यवसाय, कर आणि कायदा समजून घेण्याच्या प्रवासात व्यापारी मित्राचे वाचन.

उपयुक्त माहिती, आपल्या भाषेत.

आयकर, जीएसटी, अन्य कायदे, आर्थिक गुंतवणूक आणि दैनंदिन व्यवहारांशी संबंधित विषय मराठीत वाचण्यासाठी मासिक, संदर्भ पुस्तके आणि लेख संग्रह उपलब्ध करून देणे हा या वेबसाइटचा उद्देश आहे.

मूळ प्रकाशनाची तारीख, लेखक आणि संदर्भ जपून वाचन अधिक सोपे करणे, तसेच वर्गणी आणि प्रकाशनांची खरेदी सुलभ करणे यासाठी ही डिजिटल आवृत्ती तयार होत आहे.

वाचन सुरू करा