
जीएसटी / न्यायनिर्णय
नोंदणी रद्द करण्याचा आदेश अवैध ठरवला
केसची हकीकत : पत्रक दाखल केले नाही, कर भरला नाही या कारणाने करदात्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली व त्याचा एक भाग म्हणून शोकॉज नोटीस फॉर्म जीएसटी आरईजी-17 मध्ये…
वाचन आणि संदर्भ
विषय, लेखक किंवा शब्द वापरून संग्रहात शोधा.
62 लेख सापडले

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : पत्रक दाखल केले नाही, कर भरला नाही या कारणाने करदात्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली व त्याचा एक भाग म्हणून शोकॉज नोटीस फॉर्म जीएसटी आरईजी-17 मध्ये…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : करदात्याला कोणतेही ठोस कारण न देता कारणे दाखवा नोटीस बजावून त्यानंतर त्याची नोंदणी रद्द ठरवण्यात आली, जे नैसर्गिक न्यायाशी विसंगत आहे. हायकोर्टाच्या…

जीएसटी / न्यायनिर्णय
प्रश्न 53 : पिटिशनर आजारी असल्याने अपिलीय अधिकार्यांकडे विहित मुदतीत अपील करणे शक्य झाले नाही. त्यासाठी त्याने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले. अपील करण्याची मुदत तीन महिन्यांनंतर…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : माल व वाहन ताब्यात घेतले त्यापूर्वी 48 तास अगोदर ई-वे बिलाची मुदत संपुष्टात आलेली होती. मालवाहतूक हावडा ते जामनगर करावयाची होती. हा प्रवास अत्यंत प्रदीर्घ असल्याने…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : पिटिशनर सेवा निर्यात करतात. यावर त्यांनी भरलेल्या करांबाबतचा रिफंड क्लेम केला. मात्र पिटिशनर करदाता व सेवा स्वीकारणारे हे भिन्न व्यक्ती नसल्याने त्यांचा क्लेम…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : कोविड-19 मुळे धंद्याला मंदी आली म्हणून जीएसटी पत्रके दाखल करणे शक्य झाले नाही. त्यामुळे करदात्याची नोंदणी त्याला कोणतीही पूर्वसूचना न देता व त्याला वैयक्तिक…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : विलंबपूर्वक कर भरणा केला म्हणून थकित कर व त्यावरील व्याजाची आकारणी करणारा आदेश काढण्यापूर्वी पिटिशनर यांनी त्यांच्यावरील आरोपाला दिलेल्या तपशीलवार उत्तराचा विचार…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : निर्णय देणार्या अधिकार्यांनी करदात्याने जीएसटीआर-3बी पत्रकामध्ये क्लेम केलेले आयटीसी त्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी न देताच नामंजूर केले. तसेच कर व दंड यांचीही…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : माल स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा जीएसटी क्रमांक, नाव, इनव्हॉईस नंबर इ. सर्व तपशील करदात्याने जीएसटीआर-३ मध्ये दाखल केलेले होते आणि करही भरलेला होता. मात्र काही…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : अधिकाऱ्यांनी कलम ७०(१) अंतर्गत नोटीस बजावून करदात्याच्या ग्राहकाला कलम ८३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून ग्राहकाकडून येणे असलेली रक्कम थांबवून ठेवली. …

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : करदात्याने ६ महिने आपली जीएसटी पत्रके दाखल केली नसल्याने त्याची नोंदणी रद्द ठरवण्यात व आली. करदात्याने हायकोर्टात पिटिशन दाखल केले. हायकोर्टाने टीव्हीएल सुगुना कटपीस…

अन्य विषय / संपादकीय
सहाय्यक संस्थापक सीए. पुरुषोत्तम जी. शर्मा, सीओ. पुरुषोत्तम जी. शर्मा, गेली ४७ वर्षे पुण्यात प्रॅक्टिस करीत आहेत. व्यापारी मित्र मासिकाचे ते सहाय्यक संपादक आहेत. व्यापारी मित्रातर्फे आयोजित आतापर्यंतच्या ९५ ज्ञ…

आयकर / न्यायनिर्णय
केसची हकीकत : अन्वेषण विभागाकडून प्राप्त माहिती व स्टेटमेंटच्या आधारे कर आकारणी अधिकार्यांनी करदात्याच्या उत्पन्नात वाढ केले. सीआयटी (अपील्स) यांनी आकारणी अधिकार्यांच्या निर्णयाचे समर्थन…
आयकर / न्यायनिर्णय
आयकर: न्याय-विनिर्णय-नवनीतम् केसची हकीकत: आयकर विभागाच्या अपिलीय अधिकार्यांनी करदात्याने केलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार बनावट असल्याचा निष्कर्ष काढून त्याच्या उत्पन्नात वाढ केली. त्याच्या हिशेब वह्यातील नोंदी अ…
आयकर / न्यायनिर्णय
आयकर: न्याय-विनिर्णय-नवनीतम् केसची हकीकत: सभासदांकडून क्लबला देण्यात येणार्या प्रवेश शुल्काची रक्कम भांडवली जमा असते, असा निर्णय ट्रायब्यूनलने दिल्यानंतर कर विभागाने हायकोर्टात अपील केले. हायकोर्टाच्या निष्कर्…
आयकर / न्यायनिर्णय
आयकर: न्याय-विनिर्णय-नवनीतम् केसची हकीकत: कलम 271(1)(सी) अंतर्गत आकारलेला दंड ट्रायब्यूनलने रद्द ठरवला. हायकोर्टाने ट्रायब्यूनलच्या निर्णयाचे समर्थन केले. अंततः करविभागाने सुप्रीम कोर्टात स्पेशल लीव्ह अॅप्लिके…
आयकर / न्यायनिर्णय
आयकर: न्याय-विनिर्णय-नवनीतम् केसची हकीकत: हायकोर्टाने ट्रायब्यूनलचा निकाल नामंजूर केल्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणप्रमाणे सीआयटी (अ) यांच्या आदेशात स्पष्ट नमूद केलेले आहे की क…
आयकर / न्यायनिर्णय
आयकर: न्याय-विनिर्णय-नवनीतम् केसची हकीकत: स्पेशल इकॉनॉमिक ऑफेन्स कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात पिटिशन दाखल करण्यात आले. हायकोर्टाच्या निरीक्षणाप्रमाणे करदात्याच्या विरोधात कलम 276 बी व 278 बी अंतर…
आयकर / न्यायनिर्णय
आयकर: न्याय-विनिर्णय-नवनीतम् i) चार वर्षापूर्वीच्या पुनर्आकारणीची नोटीस काढण्यासाठी विहित अधिकारी अर्थात अॅडिशनल कमिशनर यांची मंजुरी घेणे आवश्यक, अन्यथा अशी नोटीस अवैध ii) फेसलेस अॅसेसमेंटमध्ये करदात्याला ड्र…

आयकर / न्यायनिर्णय
आयकर: न्याय-विनिर्णय-नवनीतम् केसची हकीकत: कलम २७६ सी अंतर्गत कर चुकवण्याचा गुन्हा तेव्हाच सिद्ध होतो जेव्हा करदात्याने जाणीवपूर्वक कर किंवा दंड चुकवल्याबाबतचा ठोस पुरावा करविभागाकडे असेल त्याचप्रमाणे कलम २७७ अं…
आयकर / न्यायनिर्णय
आयकर: न्याय-विनिर्णय-नवनीतम् केसची हकीकत: पिटिशनर यांनी भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत आकारणी अधिकाऱ्यांनी २७.३.२०१८ रोजी काढलेल्या व आकारणी वर्ष २०११-१२ ची पुनर्आकारणी करावयाच्या नोटिशीला हायकोर्टा…
आयकर / न्यायनिर्णय
आयकर: न्याय-विनिर्णय-नवनीतम् केसची हकीकत: यापूर्वीच्या सुप्रीम कोर्टाद्वारे निर्णित बर्जर पेंट्स (इं.) लि. वि. सीआयटी (२००४) २६६ आयटीआर ९९ या केसचा संक्षिप्त गोषवारा: या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की…

अन्य विषय / लेख
आत्मनिर्भर व्यावसायिक बना! मा. पंतप्रधान यांची ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना केवळ आर्थिक घोषणा नसून देशाच्या आर्थिक विकासाचा मजबूत पाया बनली आहे. आजच्या घडीला कित्येक लहान / मध्यम व्यापाऱ्यांचा व्यवसाय हा दुसऱ्यां…

अन्य विषय / संपादकीय
सहाय्यक संस्थापक श्री. सोहनलाल जी. शर्मा श्री. सोहनलाल जी. शर्मा, बी. कॉम. हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध विक्रीकर सल्लागार असून १९५९ पासून विक्रीकर व अन्य कायद्यासंबंधी पुस्तकेही प्रकाशित केली. जीएसटी कायद्याचा त्…

आयकर / लेख
एका व्यक्तीकडून एका दिवसात ₹ २ लाखापेक्षा जास्त रक्कम रोखीने घेता येत नाही प्रश्न 52: आम्ही ट्रॅक्टरचे विक्रेते आहोत. यासोबतच ट्रॉली, रोटर आणि नांगरदेखील विक्री करतो. काही वेळेस उल्लेखित मालाचे बिल एका व्यक्ती…

आयकर / लेख
श्री. सिद्धेश रेवाळे, खेड, रत्नागिरी (कर व्यवसायी) +919604089972 srewale1000@rediffmail.com आयकर कायदा येऊन ६२ वर्षे झाली आणि त्यामध्ये काळानुसार विविध बदल झाले; तसेच त्यामध्ये नवीन काही गोष्टी आल्या, त्याप्रमा…

अन्य विषय / लेख
व्यापारी बंधूंनी घ्यावयाची दक्षता (1) ऑगस्ट महिन्यात आयकरासंबंधी करावयाची कामे दिनांक पर्यंत कामाचा तपशील 7 ऑगस्ट जुलै 2023 मध्ये मुळातून करकपात (टीडीएस) व मुळातून करवसुली (टीसीएस) केलेली रक्कम भरण्याची शेवटची …
![विल विषयी थोडक्यात [ भाग – ४ ] : मूळ लेखासोबत प्रकाशित चित्र](/assets/legacy-public/42e7167e110fc81b1df042cee5a5775665947b795a7e9784345902fa4dde7519.jpg)
अन्य कायदे / लेख
विल विषयी थोडक्यात [ भाग - ४ ] ॲड. सायली गानू-दाबके, पुणे +919175932377 contact@lexonomix.com मागील भागात आपण एक्झिक्युटर, अॅडमिनिस्ट्रेटर, त्यांच्यावरील कायदेशीर जबाबदाऱ्या व त्यांचे अधिकार याची माहिती करून घे…
अन्य विषय / लेख
आयकर: न्याय-विनिर्णय-नवनीतम् 1. आकारणी अधिकारी यांच्याकडून एकाच प्रकारच्या वेगवेगळ्या दोन केसेसमधील निर्णयात सातत्याने तत्त्व अवलंबिले जाणे आवश्यक आहे केसची हकीकत: यापूर्वीच्या सुप्रीम कोर्टाद्वारे निर्णित बर्ज…

जीएसटी / कायद्याचा सल्ला
प्लांट आणि मशिनरीसाठीच्या बांधणीसाठी खरेदी केलेल्या मालावर भरलेल्या जीएसटीचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळते प्रश्न: आम्ही प्लांट आणि मशिनरी बांधणी (Structural Support) साठी माल खरेदी केलेला आहे. संबंधित मालाच्या खरे…

अन्य विषय / लेख
जीएसटी: न्याय-विनिर्णय-नवनीतम् रद्द केलेली नोंदणी पुनर्जीवित करणे हा योग्य पर्याय केसची हकीकत: करदात्याने ६ महिने आपली जीएसटी पत्रके दाखल केली नसल्याने त्याची नोंदणी रद्द ठरवण्यात व आली. करदात्याने हायकोर्टात प…

आर्थिक गुंतवणूक / लेख
श्री. उदय पिंगळे,रसायनी,रायगड +918390944222 udaypingale@yahoo.com यापूर्वी म्युच्युअल फंडाचा इतिहास आपण पाहिला. या योजना निश्चित उद्दिष्ट घेऊन आलेल्या असतात. समान गुंतवणूक उद्दिष्ट असलेल्या अनेकांनी स्वतःचे पैस…

आयकर / लेख
सीए. आशय हुल्याळकर +919767212845 ca.aashay@gmail.com सध्या अनेक ठिकाणी जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प जोरात सुरू आहेत. याबाबत आपल्याला आयकर भरावा लागेल का व लागला तर तो कसा लागेल याविषयी सर्वसामान्य फ…

आरोग्य / लेख
ऊर्जा निर्मिती करणारे जीवनसत्व बी ३ डॉ. अनिल लचके, पुणे 70384 11871 anil.lachke@gmail.com ऊर्जा म्हणजे काय तर कार्य करण्याची क्षमता असणे. शरीरात ऊर्जा निर्माण करण्याकरिता आपण शक्यतो चौरस आहार घेतो. आपल्या आहारा…

आयकर / लेख
सीए. गणेश पांचाळ,पुणे 98818 93360 caganesh@gbpanchal.com कोणताही उद्योग, व्यापार किंवा व्यवसाय चालवण्यासाठी उद्योजकाला उद्योगाच्या स्वरूपानुसार आणि त्यातील प्रक्रियेनुसार काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते जसे…

अन्य विषय / संपादकीय
व्यापारी मित्रचे जनक, संस्थापक आदरणीय स्व. जी. डी. शर्मा स्व. गोपीलालजी देवकरणजी शर्मा म्हणजेच ॲडव्होकेट जी. डी. शर्मा हे एक अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व. पांढरे शुभ्र धोतर, नेहरू शर्ट, जाकीट आणि पांढरी गांधी टोपी…

अन्य कायदे / लेख
ओटीएस स्कीम नाकारण्याचा बँकांना संपूर्ण हक्क: मा. सर्वोच्च न्यायालय अॅड.रोहित एरंडे,पुणे 98233 70028 rohiterande@hotmail.com कर्जाच्या एकरकमी परतफेड करण्याच्या योजनेस वनटाइम सेटलमेंट म्हणजेच ओटीएस असे म्हटले ज…

अन्य विषय / लेख
प्रकाशझोत लेखक: श्री. जयंत मराठे 90960 83952 पतधोरण म्हणजे काय व त्याचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित गोष्टींशी म्हणजेच कर्जव्यवहार, व्याजदर, बँकिंग व्यवहार व इतर महत्त्वपूर्ण विषयाशी त्याचा संबंध कसा ये…

अन्य कायदे / लेख
व्यवसाय सुरु करण्याची सुलभता सीए. अविनाश घारे, पुणे. 98220 23249 Avinashghare32@gmail.com काही वर्षांपूर्वी, एखादा व्यवसाय किंवा उद्योग सुरु करावयाचा असेल तर, उद्योजकांना बर्याच अडचणींशी सामना करावा लागत होता.…

जीएसटी / लेख
बुडत्याला काडीचा आधार अॅड. अमित लुल्ला, सांगली 94224 07979 amitklulla@gmail.com आयटीसी नेमका कोणत्या वस्तू अथवा सेवेवर मिळणार याची खात्री जरुरीची वस्तू आणि सेवाकर कायद्याअंतर्गत सेटऑफ अगर इनपुट टॅक्स क्रेडिट स…
अन्य विषय / लेख
सुविचार जे दुसर्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वत:च्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही. – अब्राहम लिंकन आपल्याला नव्या परिस्थितीत नव्या विचाराने काम करायला हवं. – अब्राहम लिंकन Start by doing wha…

जीएसटी / लेख
जीएसटी - ई-इनव्हॉईस वार्षिक उलाढाल मर्यादा 5 कोटी अॅड. निलेश चोरबेले, अहमदनगर 98909 49495 nilesh.chorbele@rediffmail.com जीएसटी विभागाच्या निरनिराळ्या तरतुदींतून व्यापार्यांची केव्हा सुटका होईल देव जाणे? सोप्…

जीएसटी / लेख
एक्सपोर्ट जीएसटी अंतर्गत विनिमय दर श्री. कौस्तुभ करंदीकर,ठाणे 98690 04521 gst@karandikarassociates.in वस्तूंचा पुरवठा सीजीएसटी नियम, 2017 च्या नियम 34 (1) नुसार, करपात्र वस्तूंचे मूल्य निश्चित करण्यासाठी विनिम…

जीएसटी / लेख
राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय विक्रीवरील जीएसटी अॅड. किशोर लुल्ला, सांगली 94224 07979 lullakishor@hotmail.com वस्तू आणि सेवा कायद्याअंतर्गत ‘एक देश एक कर’ अशी संकल्पना असली तरी प्रत्यक्षामध्ये या कराची आकारणी क…

जीएसटी / कायद्याचा सल्ला
मुंबई विक्रीकर कायद्यात कलम 52 आणि व्हॅट कायद्यात कलम 56 खाली करदात्याच्या दृष्टीने या कलमातील तरतुदींचा उपयोग करून तो नमूद व्यवहारांच्या बाबतीत कायद्याखालील आपल्या जबाबदारीच्या बाबतीत अधिकृत निर्णय घेऊ शकत होत…

जीएसटी / लेख
जीएसटी - सर्क्युलर / नोटिफिकेशन्स / सूचना (महत्त्वाचे) जीएसटी नोंदणी अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे [ इन्स्ट्रक्शन नं. 3 (2023) ता. 14.6.2023 ] बनावट नोंदणीदाखला आणि इनपुट टॅक्स क्रेडिट पास करण…

अन्य विषय / लेख
जीएसटी: न्याय-विनिर्णय-नवनीतम् 53) करदात्याला आपली बाजू मांडण्याची पर्याप्त संधी न देताच एकतर्फी पारित केलेला आदेश बेकायदेशीर आहे केसची हकीकत: निर्णय देणार्या अधिकार्यांनी करदात्याने जीएसटीआर-3बी पत्रकामध्ये …

जीएसटी / कायद्याचा सल्ला
जीएसटी: कायद्यासंबंधी सल्ला जीएसटी भरण्याची शोकॉज नोटीस काढली असेल तर अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीकडे निर्णयासाठी अर्ज करता येत नाही प्रश्न 51: आम्हाला एका मुद्यावर जीएसटी भरण्याच्या बाबतीत शोकॉज नोटीस आली आहे. …
आयकर / लेख
टीडीएसची ए, बी, सी, डी [ लेख-1 ] सीए. गणेश पांचाळ,पुणे 98818 93360 caganesh@gbpanchal.com टीडीएस हा भारतीय सरकारद्वारे आकारला जाणारा एक प्रकारचा प्रत्यक्ष कर (टॅक्स) आहे. टीडीएस अर्थात Tax Deducted at Source, य…

अन्य कायदे / लेख
चॅरिटेबल ट्रस्ट अथवा चॅरिटेबल संस्था यासाठी मराठीत निरनिराळी नावे आहेत. उदा. धार्मिक न्यास, धार्मिक विश्वस्त संस्था, धर्मादाय न्यास, धर्मादाय संस्था सेवाभावी संस्था वगैरे . ह्या लेखात…

अन्य विषय / लेख
वैद्य क्षितिजा कुलकर्णी,पुणे 78880 51611 drkshitijak@gmail.com प्रसंग एक: मध्यंतरी सायंकाळी सात नंतर मोबाईलवर मेसेज यायचा की, तुम्ही वीज बील भरलेले नाही. आज वीज बील भरण्याचा अखेरचा दिवस आहे. सोबत पाठवलेल्या लि…

आरोग्य / लेख
अॅलर्जीचा बागुलबुवा वैद्य क्षितिजा कुलकर्णी,पुणे +9178880 51611 drkshitijak@gmail.com अॅलर्जी म्हणजे एखादी गोष्ट शरीराला न मानवणे, शरीराने न स्वीकारणे. यामध्ये शंभरपैकी ९९ लोकांना त्रास होत नसलेल्या गोष्टीचा …

आरोग्य / लेख
झोपेची आराधना गोळ्यांऐवजी आहारातून डॉ. अविनाश भोंडवे, पुणे निद्रानाश हा आत्ताच्या जीवनशैलीचा आजार होऊ पाहतोय. त्यासाठी गोळ्या सुरू करण्याऐवजी योग्य आहाराचा उपयोग केल्यास फायद्याचे ठरते. झोप न येण्याचा, उशिरा ये…
आरोग्य / लेख
आरोग्यदायी पिस्ते डॉ. अनिल लचके, पुणे 70384 11871 anil.lachke@gmail.com बहारदार हिरव्या रंगाच्या पिस्ता बर्फीचा किंवा पिस्ता आईस्क्रीमचा आस्वाद आवडीने घेण्याचा योग अनेकांना आलेला असतो. याचा वापर करून कुल्फी, चॉ…

अन्य विषय / लेख
(1) ऑगस्ट महिन्यात आयकरासंबंधी करावयाची कामे दिनांक पर्यंत कामाचा तपशील 7 ऑगस्ट जुलै 2023 मध्ये मुळातून करकपात (टीडीएस) व मुळातून करवसुली (टीसीएस) केलेली रक्कम भरण्याची शेवटची तारीख. चलन नं. आयटीेएनएस – 281 मध्…
अन्य विषय / लेख
आयकर: न्याय-विनिर्णय-नवनीतम् 50) i) चार वर्षापूर्वीच्या पुनर्आकारणीची नोटीस काढण्यासाठी विहित अधिकारी अर्थात अॅडिशनल कमिशनर यांची मंजुरी घेणे आवश्यक, अन्यथा अशी नोटीस अवैध ii) फेसलेस अॅसेसमेंटमध्ये करदात्याला…

आयकर / लेख
अज्ञान व्यक्तीचे आर्थिक व्यवहार करताना त्याचे पालक किंवा अभिभावक यांचा पर्मनंट अकौंट नंबर (पॅन) देता येईल प्रश्न 52: माझ्या अज्ञान मुलाच्या नावाने एक जमीन आहे जी विकायची आहे. त्याला अन्य कोणतेही उत्पन्न मिळत न…

आर्थिक गुंतवणूक / लेख
भागीदारी करार भारतीय स्वदेशी ई-कॉमर्स कंपनी “फ्लिपकार्टने”; खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या अॅॅक्सिस बँकेसोबत आपल्या ग्राहकांसाठी वैयक्तिक कर्जे वाटप सुलभ करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी के…

जीएसटी / लेख
जीएसटी परिषदेची सुवर्णमहोत्सवी बैठक अॅड. चारुचंद्र भिडे, पुणे 9890310904 charu@bhideconsultants.com केंद्रीय अर्थमंत्री, विविध राज्याचे अर्थमंत्री आणि केंद्र आणि राज्य सरकारचे काही सभासद यांची एक जीएसटी परिषद …

आयकर / लेख
आयकर कायद्याला करदात्याच्या आणि नातेवाईकांच्या उच्च शिक्षणाची काळजी आहे? सीए. सुनील विंचू,खेड (रत्नागिरी) 94224 30679 vsunil564@gmail.com 1. प्रास्ताविक: सध्याच्या युगात उच्च शिक्षण ही काळाची नितांत गरज आहे हे …

अन्य विषय / लेख
सारे जहाँसे अच्छा एस जी शर्मा ज्या देशाच्या मस्तकावर हिमालयाचा मुकुट आहे, जिथे गंगा, यमुना, नर्मदा या नद्या वाहतात, जिथे विविधतेत एकता नांदते, ‘सत्यमेव जयते’ हे ज्याचे घोषवाक्य आहे असा आमचा भारतदेश. तो महान होत…

अन्य कायदे / लेख
अन्नसुरक्षा आणि मानके कायदा (भाग-3) अॅड. पी. एम. कुलकर्णी,पुणे 9689134002 fssaiadvpmk@gmail.com सन 1954 पासून ते सन 2006 पर्यंत सर्व भारतभर अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा अंमलबजावणीत होता तथापि, त्या कायद्याखाली को…
प्रकाशन तारीख आणि मूळ संदर्भ प्रत्येक लेखावर आहेत. जुना लेख हा आजच्या कायद्याचा अंतिम संदर्भ मानू नये.