Homeसंपादकीय

नूतन आर्थिक वर्षाच्या संकल्पांना सुरूवात
भारतीयांना ३ प्रकारच्या नवीन वर्षाच्या आरंभाची सवय आहे. ती म्हणजे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे, सामाजिक / धार्मिक तिथीप्रमाणे म्हणजेच गुढीपाडवा (चैत्र महिना) आणि आर्थिक वर्षाप्रमाणे प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे नवीन वर्षाच्या नियोजनास सुरूवात करतात.