Prasad Ghare

अशी ही बनवाबनवी…. श्री. प्रसाद घारे

वैद्य क्षितिजा कुलकर्णी,पुणे 78880 51611 drkshitijak@gmail.com प्रसंग एक :        मध्यंतरी सायंकाळी सात नंतर मोबाईलवर मेसेज यायचा की, तुम्ही वीज बील भरलेले नाही. आज वीज बील भरण्याचा अखेरचा दिवस आहे. सोबत पाठवलेल्या लिंकवरून वीज बील भरा नाहीतर तुमची