HomeBlogजीएसटी / GSTव्याजाची आकारणी करणारा आदेश रद...

जीएसटी : न्याय-विनिर्णय-नवनीतम्
व्याजाची आकारणी करणारा आदेश रद्द ठरवला
केसची हकीकत : विलंबपूर्वक कर भरणा केला म्हणून थकित कर व त्यावरील व्याजाची आकारणी करणारा आदेश काढण्यापूर्वी पिटिशनर यांनी त्यांच्यावरील आरोपाला दिलेल्या तपशीलवार उत्तराचा विचार केला नाही व असा आदेश कलम 75(6) मधील अनिवार्य तरतुदींचा भंग असल्याने हायकोर्टाने असा आदेश रद्द ठरवला.