छापील मासिक
आयकर, जीएसटी आणि व्यवसायविषयक वाचन, मराठीत.
छापील मासिकावर GST लागू नाही.
- मराठी भाषेत
- छापील अंक घरपोच
- एक वर्षाची वर्गणी
व्यापारी मित्र® वर्गणी
प्रत्येक पर्यायात काय मिळते ते पाहा. छापील वर्गणीसाठी खाते तयार करणे आवश्यक नाही.
जवळपास २०,००० वर्गणीदारांचा विश्वासमहाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील वाचकांशी जुळलेले नाते.
आयकर, जीएसटी आणि व्यवसायविषयक वाचन, मराठीत.
छापील मासिकावर GST लागू नाही.
तुमच्या फोन, टॅबलेट किंवा संगणकावर वाचा.
ई-मासिक खात्यात लॉगिन करून वेबसाइटवरच वाचता येते. ईमेलवर प्रत पाठवली जात नाही.
दोन्ही वाचनपद्धती
छापील अंकाचा आनंद. ऑनलाइन वाचनाची सोय.
ई-मासिक खात्यात लॉगिन करून वेबसाइटवरच वाचता येते. ईमेलवर प्रत पाठवली जात नाही.
नाही. नाव, पत्ता आणि संपर्क माहिती देऊन छापील वर्गणी भरता येते. डिजिटल वाचनासाठी सुरक्षित खाते आवश्यक आहे.
नूतनीकरण पर्याय निवडा. आधीच्या वर्गणीवरील नाव, शहर आणि मोबाइल क्रमांक द्या. माहिती जुळत नसल्यास कार्यालयाची मदत घ्या.
होय. अन्य प्रकाशन विभागातील संदर्भ पुस्तके स्वतंत्र खरेदी करता येतात. प्रत्येक उत्पादनावर त्यात काय समाविष्ट आहे ते दिलेले आहे.
नाही. डिजिटल वर्गणीदारांनी आपल्या खात्यात लॉगिन करून ई-मासिक वेबसाइटवरच वाचायचे आहे. वाचताना पानावर टिपणे जतन करता येतात.
तुमची सर्व टिपणे माझे खाते येथून डाउनलोड करता येतात. संपूर्ण अंकाचे डाउनलोड प्रकाशकाच्या धोरणानुसार असेल.
डिजिटल वाचनावर 18% GST लागू आहे: ₹500 + GST ₹90 = ₹590. छापील मासिक आणि छापील पुस्तकांवर GST लागू नाही. GST बिलासाठी तपशील भरताना तुमचा GST क्रमांक द्या.
प्राथमिक माहितीसाठी वाचक मदत वापरा. वैयक्तिक किंवा संपादकीय प्रश्न संपर्क पानावरून पाठवता येतील.