संपादक




उष्णतेच्या लाटेला केवळ नैसर्गिक आपत्ती मानून चालत नाही. जोपर्यंत आपण पर्यावरणाशी असलेला आपला संघर्ष थांबवीत नाही, तोपर्यंत सूर्याची आग शमणार नाही. हा नैसर्गिक कोप नसून मानवी हव्यास आणि नियोजनाचा अभाव हेच खरे वास्तव आहे. डोंगरदऱ्यात पाण्यासाठी वणवण करणाऱ्या मायभगिनींची चित्रे दरवर्षी मीडियातून व्हायरल होतात परंतु त्यांच्या पायांना पडलेल्या भेगा बुजविण्याची कायमस्वरूपी योजना फलद्रूप होत नाही. पर्यावरणाबाबत अजून एक मत म्हणजे भारतातील पहिला केन-बेतवा नदीजोड प्रकल्प याचा उद्देश चांगला असला तरी पन्ना टायगर रिझर्वमधील एक मोठा भाग पूर्णपणे या प्रकल्पाद्वारे पाण्याखाली जाईल हे वास्तव नाकारता येत नाही.
व्यापारी बंधूंनी घ्यावयाची दक्षता
Download PDF