
आर्थिक गुंतवणूक / लेख
म्युच्युअल फंडाचे फायदे तोटे (भाग-२)
श्री. उदय पिंगळे,रसायनी,रायगड +918390944222 udaypingale@yahoo.com यापूर्वी म्युच्युअल फंडाचा इतिहास आपण पाहिला. या योजना निश्चित उद्दिष्ट घेऊन आलेल्या असतात. समान गुंतवणूक उद्दिष्ट असलेल्या अनेकांनी स्वतःचे पैस…
