
जीएसटी / न्यायनिर्णय
नोंदणी रद्द करण्याचा आदेश अवैध ठरवला
केसची हकीकत : पत्रक दाखल केले नाही, कर भरला नाही या कारणाने करदात्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली व त्याचा एक भाग म्हणून शोकॉज नोटीस फॉर्म जीएसटी आरईजी-17 मध्ये…
वाचन आणि संदर्भ
विषय, लेखक किंवा शब्द वापरून संग्रहात शोधा.
20 लेख सापडले

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : पत्रक दाखल केले नाही, कर भरला नाही या कारणाने करदात्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली व त्याचा एक भाग म्हणून शोकॉज नोटीस फॉर्म जीएसटी आरईजी-17 मध्ये…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : करदात्याला कोणतेही ठोस कारण न देता कारणे दाखवा नोटीस बजावून त्यानंतर त्याची नोंदणी रद्द ठरवण्यात आली, जे नैसर्गिक न्यायाशी विसंगत आहे. हायकोर्टाच्या…

जीएसटी / न्यायनिर्णय
प्रश्न 53 : पिटिशनर आजारी असल्याने अपिलीय अधिकार्यांकडे विहित मुदतीत अपील करणे शक्य झाले नाही. त्यासाठी त्याने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले. अपील करण्याची मुदत तीन महिन्यांनंतर…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : माल व वाहन ताब्यात घेतले त्यापूर्वी 48 तास अगोदर ई-वे बिलाची मुदत संपुष्टात आलेली होती. मालवाहतूक हावडा ते जामनगर करावयाची होती. हा प्रवास अत्यंत प्रदीर्घ असल्याने…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : पिटिशनर सेवा निर्यात करतात. यावर त्यांनी भरलेल्या करांबाबतचा रिफंड क्लेम केला. मात्र पिटिशनर करदाता व सेवा स्वीकारणारे हे भिन्न व्यक्ती नसल्याने त्यांचा क्लेम…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : कोविड-19 मुळे धंद्याला मंदी आली म्हणून जीएसटी पत्रके दाखल करणे शक्य झाले नाही. त्यामुळे करदात्याची नोंदणी त्याला कोणतीही पूर्वसूचना न देता व त्याला वैयक्तिक…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : विलंबपूर्वक कर भरणा केला म्हणून थकित कर व त्यावरील व्याजाची आकारणी करणारा आदेश काढण्यापूर्वी पिटिशनर यांनी त्यांच्यावरील आरोपाला दिलेल्या तपशीलवार उत्तराचा विचार…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : निर्णय देणार्या अधिकार्यांनी करदात्याने जीएसटीआर-3बी पत्रकामध्ये क्लेम केलेले आयटीसी त्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी न देताच नामंजूर केले. तसेच कर व दंड यांचीही…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : माल स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा जीएसटी क्रमांक, नाव, इनव्हॉईस नंबर इ. सर्व तपशील करदात्याने जीएसटीआर-३ मध्ये दाखल केलेले होते आणि करही भरलेला होता. मात्र काही…

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : अधिकाऱ्यांनी कलम ७०(१) अंतर्गत नोटीस बजावून करदात्याच्या ग्राहकाला कलम ८३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून ग्राहकाकडून येणे असलेली रक्कम थांबवून ठेवली. …

जीएसटी / न्यायनिर्णय
केसची हकीकत : करदात्याने ६ महिने आपली जीएसटी पत्रके दाखल केली नसल्याने त्याची नोंदणी रद्द ठरवण्यात व आली. करदात्याने हायकोर्टात पिटिशन दाखल केले. हायकोर्टाने टीव्हीएल सुगुना कटपीस…

जीएसटी / कायद्याचा सल्ला
प्लांट आणि मशिनरीसाठीच्या बांधणीसाठी खरेदी केलेल्या मालावर भरलेल्या जीएसटीचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळते प्रश्न: आम्ही प्लांट आणि मशिनरी बांधणी (Structural Support) साठी माल खरेदी केलेला आहे. संबंधित मालाच्या खरे…

जीएसटी / लेख
बुडत्याला काडीचा आधार अॅड. अमित लुल्ला, सांगली 94224 07979 amitklulla@gmail.com आयटीसी नेमका कोणत्या वस्तू अथवा सेवेवर मिळणार याची खात्री जरुरीची वस्तू आणि सेवाकर कायद्याअंतर्गत सेटऑफ अगर इनपुट टॅक्स क्रेडिट स…

जीएसटी / लेख
जीएसटी - ई-इनव्हॉईस वार्षिक उलाढाल मर्यादा 5 कोटी अॅड. निलेश चोरबेले, अहमदनगर 98909 49495 nilesh.chorbele@rediffmail.com जीएसटी विभागाच्या निरनिराळ्या तरतुदींतून व्यापार्यांची केव्हा सुटका होईल देव जाणे? सोप्…

जीएसटी / लेख
एक्सपोर्ट जीएसटी अंतर्गत विनिमय दर श्री. कौस्तुभ करंदीकर,ठाणे 98690 04521 gst@karandikarassociates.in वस्तूंचा पुरवठा सीजीएसटी नियम, 2017 च्या नियम 34 (1) नुसार, करपात्र वस्तूंचे मूल्य निश्चित करण्यासाठी विनिम…

जीएसटी / लेख
राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय विक्रीवरील जीएसटी अॅड. किशोर लुल्ला, सांगली 94224 07979 lullakishor@hotmail.com वस्तू आणि सेवा कायद्याअंतर्गत ‘एक देश एक कर’ अशी संकल्पना असली तरी प्रत्यक्षामध्ये या कराची आकारणी क…

जीएसटी / कायद्याचा सल्ला
मुंबई विक्रीकर कायद्यात कलम 52 आणि व्हॅट कायद्यात कलम 56 खाली करदात्याच्या दृष्टीने या कलमातील तरतुदींचा उपयोग करून तो नमूद व्यवहारांच्या बाबतीत कायद्याखालील आपल्या जबाबदारीच्या बाबतीत अधिकृत निर्णय घेऊ शकत होत…

जीएसटी / लेख
जीएसटी - सर्क्युलर / नोटिफिकेशन्स / सूचना (महत्त्वाचे) जीएसटी नोंदणी अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे [ इन्स्ट्रक्शन नं. 3 (2023) ता. 14.6.2023 ] बनावट नोंदणीदाखला आणि इनपुट टॅक्स क्रेडिट पास करण…

जीएसटी / कायद्याचा सल्ला
जीएसटी: कायद्यासंबंधी सल्ला जीएसटी भरण्याची शोकॉज नोटीस काढली असेल तर अॅडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीकडे निर्णयासाठी अर्ज करता येत नाही प्रश्न 51: आम्हाला एका मुद्यावर जीएसटी भरण्याच्या बाबतीत शोकॉज नोटीस आली आहे. …

जीएसटी / लेख
जीएसटी परिषदेची सुवर्णमहोत्सवी बैठक अॅड. चारुचंद्र भिडे, पुणे 9890310904 charu@bhideconsultants.com केंद्रीय अर्थमंत्री, विविध राज्याचे अर्थमंत्री आणि केंद्र आणि राज्य सरकारचे काही सभासद यांची एक जीएसटी परिषद …
प्रकाशन तारीख आणि मूळ संदर्भ प्रत्येक लेखावर आहेत. जुना लेख हा आजच्या कायद्याचा अंतिम संदर्भ मानू नये.