मासिक दर महिन्याच्या १ तारखेस प्रसिद्ध होते. व्यापारी बंधू वजाहिरात एजंट यांना विनंती. त्यांनी जाहिरात प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपूर्वी पोहोचतील अश्या रीतीने पाठवाव्यात म्हणजे पुढील महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करता येईल
संपूर्ण पानाचा आकार : २५ से. मी. x १९ से. मी.
छ्यापलेल्या पानाचा आकार : २० से. मी. x १५.५ से. मी.
जाहिरात मटेरिअल कॉम्पुटरवर कोरल ड्रा ११ ला तयार केलेल्या आर्टवर्कची / पीडीएफची मेल
shekhar.alphabet@gmail.com किंवा sampadak@vyaparimitra.com ला पाठविणे
संपूर्ण महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये २११ तालुके आणि १२१० शहरे, लहान/ मोठ्या गावात जातो. तसेच गोव्यात २ जिल्हे, ६ तालुके आणि १९ शहरे, खेडेगावात जातो .