व्यापारी, कारखानदार, चार्टर्ड अकौंटंट, कॉस्ट अकौंटंट, दिवाणजी, कर सल्लागार, करदाते, कर अधिकारी, कॉलेज, सहकारी संस्था, विमाएजेंट, विद्यार्थी, सर्वसामान्यांचे आवडते मासिक
” व्यापारी मित्र “ ची स्थापना १९५० वर्ष ७४ वे ही व्यावसायिकांसाठी CA, CS, CMA, कायदा आणि करविषयक पुस्तके, नियतकालिके खरेदी करण्यासाठी उपयुक्त असे एकमेव माध्यम आहे. व्यापारी मित्र ही शैक्षणिक, व्यावसायिक सर्वाधिक विक्री होणारे एक आघाडीचे मासिक आहे
व्यापारी मित्र हे साध्या मराठी भाषेत संपादित केलेले कर आकारणीच्या विविध पैलूंचा समावेश करणारे मासिक आहे.
तुमचे क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेट-बँकिंग सुविधेचा वापर करून ऑनलाइन सबस्क्रिप्शन फी भरून वाचक आमच्या या वेबसाइटद्वारे या नियतकालिकाची सदस्यता घेऊ शकतात.
- वार्षिक वर्गणीची रक्कम रु. 700
- Regd. टपाल शुल्क रु. 250
संस्थापक संपादक
स्व. जी. डी. शर्मा, एल एल बी. वकील
सहाय्यक संपादक
सोहनलाल जी. शर्मा, बी कॉम.
पुरुषोत्तम जी. शर्मा, चार्टर्ड अकौंटंट
संपादकीय - जाहिरात विभाग
१०१ कॅनॉट प्लेस, पहिला मजला, बंडगार्डन रोड,
वाडिया कॉलेज समोर,
पुणे ४११ ००१
फोन : (०२०) ४१२६ ७३६०
४१२६ ७३६१