HomeBlogजीएसटी / GSTकरदात्याचा कोणताही गैर हेतू नस...

जीएसटी : न्याय-विनिर्णय-नवनीतम्
करदात्याचा कोणताही गैर हेतू नसल्याने दंड रद्द करण्यात आला
केसची हकीकत : माल व वाहन ताब्यात घेतले त्यापूर्वी 48 तास अगोदर ई-वे बिलाची मुदत संपुष्टात आलेली होती. मालवाहतूक हावडा ते जामनगर करावयाची होती. हा प्रवास अत्यंत प्रदीर्घ असल्याने ई-वे बिलाची मुदत संपून गेली. यात करदात्याचा कोणताही गैर हेतू नसल्याने हायकोर्टाने करदात्याच्या बाजूने निकाल दिला व कर अधिकार्यांनी केलेल्या दंडाची रक्कम व्याजासह परत करावयाचे निर्देश दिले.