वर्गणी


अत्यंत महत्त्वाचे : बँकेत रोख/चेक अगर ने वर्गणी भरल्या-भरल्या फोन नं. ०२०-२५४३ १०९४ मोबाईल : ९४२ १८८ ०२९० या नंबरवर ११ ते ५ पर्यंत फोन करून किंवा ई-मेलवर: sampadak@vyaparimitra.com न विसरता कळवावे म्हणजे आपल्याला वर्गणीची पावती पाठवू. बँकेमार्फत वर्गणी पाठविल्यानंतर बँक पे-स्लिप जोडून मासिक ज्या नावाने येते ते नाव तसेच ग्राहक नंबर ई-मेलने पाठवा. आपण नव्यानेच वर्गणीदार होत असाल तर पूर्ण पत्ता, पिनकोड नंबर, मोबाईल/फोन नंबर पाठवावा म्हणजे वर्गणीची पावती पाठवू. आपले फोन अथवा ई-मेल व पे-स्लिप मिळाल्याशिवाय आपल्या खात्यात वर्गणी जमा होऊ शकणार नाही.