संपादक मंडळ

जी. डी. शर्मा

( एल.एल.बी. वकील )

संस्थापक संपादक - व्यापारी मित्र

सोहनलाल जी. शर्मा

( बी. कॉम )

सहाय्यक संपादक - व्यापारी मित्र

सी ए मिलिंद शर्मा

( चार्टर्ड अकौंटंन्ट )

सहाय्यक संपादक - व्यापारी मित्र

सी ए पुरुषोत्तम शर्मा

( चार्टर्ड अकौंटंन्ट )

सहाय्यक संपादक - व्यापारी मित्र

मासिकातील नेहमी प्रसिद्ध होणारी महत्वाची सदरे


१) करविषयक व व्यापारी वर्गास उपयुक्त अशा माहिती
२) आयकर, जीएसटी कायदा, शॉप ऍक्ट, अन्नसुरक्षा कायदा, पॅकेज्ड कमॉडिटीज ऍक्ट ,व्यवसायकर, विविध कामगार कायदे व अन्य करविषयक कायदे व व्यापारी कायदेकानून यात झालेल्या नवीन दुरुस्त्यांची माहिती
३) दरमहा व्यापारी बंधूनी घ्यावयाची दक्षता
४) करविषयक काही महत्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे
५) करविषयक कायदे आणि इतर कायद्यातील महत्वाची परिपत्रके
६) करविषयक कायदे, उद्योग आणि व्यापार व्यवस्थापन, अर्थशास्त्र यावरील तज्ञाचे लेख
७)करविषयक कायदे व व्यापारीविषयक इतर कायद्यासंबंधी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट व ट्रायब्यूनलचे निर्णय
८) कायदेशीररीत्या कायद्यात दिलेल्या सवलतीच्या आधारे कर कसा वाचविता येइल या यासंबंधी लेख
९) व्यवस्थापन, विक्रयकाला, जमाखर्च इ. सबंधी लेख
१०) व्यापार उद्योगात प्रगती केलेल्या यशस्वी व्यक्तींचे परिचय
११) शारीरिक, मानसिक, आरोग्य व निसर्गोपचारसबंधी लेख; अध्यात्मिक व योगासबंधी तज्ञाचे लेख

आयकर व जीएसटी विषयक तपशीलवार संपुर्ण माहितीने परिपूर्ण दरवर्षी प्रकाशित होणारी मार्गदर्शिका ( बजेट स्पेशल मराठीतील रेडीरेकनर )